आसाममधील भाजपचे नवनिर्वाचित आमदार दिगंता कलिता यांची मागणी
(अजान म्हणजे मुसलमानांना मोठ्या आवाजात नमाजासाठी आमंत्रित करणे)

गौहत्ती (आसाम) – आसाममधील भाजपचे नवनिर्वाचित आमदार दिगंता कलिता यांनी अजानच्या वेळी भोंग्यांचा वापर मर्यादित करण्याची मागणी केली आहे.
Guwahati (Assam): “The use of loudspeakers during Azaan should be limited!” – Demand by newly elected BJP MLA Diganta Kalita (@diganta68)
Why should citizens and public representatives repeatedly have to raise this issue?
If loudspeakers violate peace and disturb residents, why… pic.twitter.com/WJq5spdx6I
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 19, 2026
त्यांनी सांगितले की,
गेल्या ५ वर्षांपासून मी आमदार निवासात रहात आहे. तिथे जवळच असलेल्या एका मशिदीतून पहाटेपासून संध्याकाळपर्यंत ५ वेळा भोंग्यांवरून अजान ऐकवली जाते. तिच्या मोठ्या आवाजामुळे तिथे रहाणार्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या विषयावरील न्यायालयाचे निर्णय आणि कायदेशीर प्रावधानांचा सखोल अभ्यास करत आहे. लवकरच हे संपूर्ण प्रकरण आसाम सरकारसमोर मांडीन. श्रद्धा आपल्या जागी आहे; परंतु त्यासाठी भोंग्यांचा वापर करणे अनिवार्य नाही. यातून इतरांना होणारी गैरसोय थांबवली पाहिजे.
आमदार कलिता यांनी स्पष्ट केले की, ते अजानच्या विरोधात नाहीत; त्यांचा विरोध केवळ भोंग्यांच्या अती आवाजाला आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !