
भुसावळ (जिल्हा जळगाव) – विश्वासाने कॅफेत नेऊन नकळत काढलेली छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची आणि कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देऊन हिंदु तरुणीचे बलपूर्वक धर्मांतर अन् निकाह (इस्लामी पद्धतीने विवाह) घडवून आणला. या प्रकरणी आरोपी नबिल कासम शेख याला पोलिसांनी १७ मे या दिवशी पहाटे अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
🚨 Love Trap & Blackmail in Maharashtra 🚨
Nabil Kasam Shaikh arrested in Bhusawal for coercing a Hindu girl into conversion and marriage.
The accused reportedly threatened to leak secretly captured photos from a café on social media and even issued death threats to her family.… pic.twitter.com/MVkg36kWaX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 20, 2026
१. पीडित तरुणी भुसावळ येथे आजी-आजोबांकडे राहून शिक्षण घेत होती. ती इयत्ता १० वीत असतांना नबिलने तिच्याशी मैत्री केली.
२. एकदा नबिलने तिला अज्ञात खोलीत नेले. तेथे मौलाना (इस्लामचा अभ्यासक) उपस्थित होता. तरुणीने विरोध केल्यावर तिला आणि तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.
३. मौलानाने तिच्याकडून बळजोरीने ‘कलमा’ (अल्लाचा गौरव करणारी विधाने) पढवून घेतला आणि तिचा निकाह लावला. निकाहानंतर नबिलने तिला ८ दिवस एका खोलीत कोंडून ठेवले. या काळात तिच्यावर बुरखा घालण्यासाठी आणि नमाजपठण करण्यासाठी प्रचंड दबाव आणला. नकार दिल्यावर तिला अमानुष मारहाण करण्यात आली. कशीबशी सुटका करून घेत तरुणीने पोलिसात तक्रार प्रविष्ट केली.
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !