
मडगाव, १४ मे (वार्ता.) – खारेबांद, मडगाव येथे बजरंग दल, प्राणी क्रूरता प्रतिबंधक जिल्हा संस्था आणि मडगाव शहर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत गोमांसाची चरबी असलेले १५० डबे कह्यात घेतले. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील एका नामांकित खाद्य तेल विक्रेत्या आस्थापनाच्या डब्यामध्ये ही चरबी भरण्यात आली आहे. बजरंग दलाने या प्रकरणी संबंधित खाद्य तेल विक्रेत्या आस्थापनावर कारवाई करण्याची मागणी गोवा सरकारकडे केली आहे.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित