
‘श्रीमद्भगवद्गीता’ आपल्या धर्मग्रंथामध्ये एक अत्यंत तेजस्वी आणि निर्मळ हिरा आहे. पिंडी ते ब्रह्मांडी ज्ञानासहित आत्मविद्येचे गूढ आणि पवित्र तत्त्वांच्या आधारावर मनुष्याच्या पुरुषार्थाचा, म्हणजे आध्यात्मिक पूर्णावस्थेचा परिचय करून देणारा ग्रंथ आहे. गीता हा भक्ती आणि ज्ञान यांचा मेळ घालून या दोन्हींचे शास्त्रोक्त व्यवहारासह संयोग करवून देणारा ग्रंथ आहे.
– लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !
हिंदु धर्मातील ‘अद्भुत’ गोष्टींना नाकारणे, ही बुद्धीवादाच्या प्रामाणिक क्षेत्राचेही अतिक्रमण !
श्रद्धेसारखा मूलभूत विषय उपेक्षणीय मानणे अनिष्ट !