
जळगाव – चाळीसगाव येथील यश महेंद्र जैन याच्या भ्रमणभाषमध्ये काही मुलींची आक्षेपार्ह छायाचित्रे आणि व्हिडिओ आढळले. ते समाजमाध्यमांत प्रसारित करण्याची धमकी देत त्याने पीडितेकडून ७ लाख रुपये उकळले. पीडितेला तो ‘ब्लॅकमेल’ (भावनिक फसवणूक) करत होता. त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आले. पोलिसांकडून आरोपीच्या डिजिटल पुराव्यांची सखोल पडताळणी चालू आहे.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !