मौलाना जैश-ए-महंमदचा कट्टर समर्थक

पेशावर (पाकिस्तान) – पाकिस्तानातील ‘शेखुल हदीस’ म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध मौलाना (इस्लामचा अभ्यासक) मुहम्मद इदरीस तरंगजई याची ५ मेच्या सकाळी अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. चस्रद्दा येथील उस्मानजई भागात ही घटना घडली. मारला गेलेला हा मौलाना कुख्यात आतंकवादी संघटना जैश-ए-महंमदचा कट्टर समर्थक होता. तो पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांच्या वर्तुळात प्रभावशाली चेहरा होता. ‘जैश’शी असलेल्या त्याच्या जवळच्या संबंधांमुळे तो अनेकदा चर्चेत असायचा.
Cleric Linked to Jaish Shot Dead in Pakistan 🚨
Prominent cleric Sheikh-ul-Hadith Maulana Muhammad Idrees was shot dead by unknown gunmen in Pakistan’s Khyber Pakhtunkhwa.
He was known as a staunch supporter of Jaish-e-Mohammad and held influence within hardline circles, often… https://t.co/84U9ztFXwB pic.twitter.com/rSUUnECyJY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 5, 2026
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मौलाना इदरीस तरंगजई त्याच्या गाडीतून प्रवास करत असतांना ‘मुस्लिम मॉडेल स्कूल’जवळील रस्त्यावर अज्ञात बंदूकधार्यांनी त्याच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला. यात मौलाना जागीच ठार झाला, तर त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले २ पोलीस शिपाई गंभीररित्या घायाळ झाले.
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !