भाजपचे खासदार श्री. निशिकांत दुबे यांचा आरोप
हिंदूंच्या छळाला नेहरू उत्तरदायी असल्याचाही आरोप !

नवी देहली – बंगालमध्ये ६४ वर्षांपूर्वी झालेल्या दंगलींत हिंदूंच्या छळाचा पाया रचला गेला, अशा शब्दांत भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस पक्षावर ‘एक्स’वर पोस्ट प्रसारित करून टीका केली. यास नेहरू उत्तरदायी असून हा काँग्रेसचा काळा अध्याय आहे, असेही त्यांनी सांगितले. खासदार दुबे यांनी त्यांच्या या पोस्टसमवेत काही कागदपत्रेही प्रसारित केली आहेत.
BJP MP @nishikant_dubey claims that the roots of communal tensions in Bengal trace back to riots 64 years ago, alleging that policies under Jawaharlal Nehru led to Hindu persecution and minority appeasement.
He further argues that such policies of the Congress have had long-term… pic.twitter.com/zvt2OzMIre
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 3, 2026
निशिकांत दुबे पुढे म्हणाले,
१. आज बंगालमध्ये हिंदूंचा छळ आणि मुसलमानांचे लांगूलचालन यांचा पाया ३ मे १९६२ या दिवशी रचला गेला. ३ ते ३० मे १९६२ या कालावधीत बंगालमधील मालदा, मुर्शिदाबाद, नदिया आणि कूचबिहार या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदु-मुसलमान दंगली झाल्या. यात मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक निर्वासित झाले.
२. अशीच परिस्थिती पूर्व पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंदूंची होत होती. एक तर हिंदू मारले गेले किंवा पळून निर्वासित झाले, जे बहुतेक मतुआ, म्हणजेच अनुसूचित जाती समुदायाचे आहेत. त्यांनाच मोदी सरकारने नागरिकता दिली.
कांग्रेस का काला अध्याय
48. 3 मई 1962 से लेकर 30 मई 1962 तक पूरा पश्चिम बंगाल हिंदू मुस्लिम दंगे में झुलसता रहा । हज़ारों हिंदू मालदा,मुर्शिदाबाद,नदिया,कूचबिहार में मरते रहे,यही हाल पूर्वी पाकिस्तान/ बांग्लादेश के हिंदुओं का हो रहा था,या तो हिंदू मारे गए या भागकर शरणार्थी बने जो… pic.twitter.com/1F6IudU0tc— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) May 3, 2026
३. नेहरूंनी कायम संसदेत आणि संसदेच्या बाहेर मुसलमानांची बाजू घेतली. राजगोपालचारी यांना लिहिलेल्या पत्रांतून काँग्रेसच्या मतपेढीच्या राजकारणाची माहिती मिळते. हे पत्रही खासदार दुबे यांनी प्रसारित केले आहे.
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !