फलक प्रसिद्धीकरता
‘श्रद्धेच्या सूत्रावर न्यायालयात वाद-विवाद होऊ शकत नाही. धर्मानुसार काय आवश्यक आहे ?, हे न्यायालय कधीच ठरवत नाही. याचा निर्णय धर्मच करतो’, असे मत सर्वाेच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशबंदीच्या सुनावणीच्या वेळी व्यक्त केले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Sabarimala Case : सुधारणेच्या नावाखाली (हिंदु) धर्म पोकळ करू शकत नाही ! – सर्वाेच्च न्यायालय
https://sanatanprabhat.org/marathi/1035466.html
मंदिरे सरकारमुक्त होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
समाजवादी पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
केंद्र सरकारने याचे सत्य उघड करावे !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी