यावर्षी आतापर्यंत ३० आतंकवाद्यांच्या झाल्या हत्या !

पेशावर (पाकिस्तान) – पाकिस्तानची प्रमुख जिहादी आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा कमांडर शेख युसूफ आफ्रिदी याला २६ एप्रिलला काही अज्ञात बंदूकधार्यांनी अंदाधुंद गोळीबार करून ठार मारले. युसूफ पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील लष्करच्या शाखेचा प्रमुख होता. पाकिस्तानी माध्यमे आणि पोलीस यांनी या प्रकरणी मौन बाळगले आहे.
🔥 Pakistan Terror Network Hit Again
LeT Commander Sheikh Yousuf Afridi eliminated by unknown assailants in Khyber Pakhtunkhwa, Pakistan.
⚠️ 30 terrorists neutralized so far this year
📍 Earlier this April, LeT co-founder Amir Hamza, a close aide of Hafiz Saeed, was shot by… pic.twitter.com/1NtTZpA1or
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 27, 2026
जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत लाहोर, कराची आणि खैबर पख्तुनख्वा येथे लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या आतंकवादी संघटनांच्या प्रमुख कमांडर्ससह ३० हून अधिक आतंकवादी अशा प्रकारच्या गोळीबारात मारले गेले आहेत.
याच एप्रिल महिन्यात लष्कर-ए-तोयबाचा सह-संस्थापक आणि हाफीज सईद याचा जवळचा साथीदार आमिर हमजा याच्यावरही लाहोरमध्ये अज्ञात बंदूकधार्यांनी गोळीबार केला होता, ज्यात तो गंभीररित्या घायाळ झाला होता.
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक