
चंडीगड – आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या १० खासदारांपैकी ७ खासदार भाजपमध्ये जाणार आहेत, अशी माहिती पंजाबमधील आपचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की, राज्यसभेचे खासदार संदीप पाठक, अशोक कुमार मित्तल, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह, विक्रमजीत सिंह साहनी, स्वाती मालीवाल आणि संजीव अरोरा हे आमच्यासमवेत आहेत. पक्षाच्या दोन-तृतीयांश खासदारांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा लागू होऊ शकत नाही.
या पत्रकार परिषदेत खासदार संदीप पाठक आणि खासदार अशोक मित्तल हेही उपस्थित होते. १० दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने मित्तल यांच्या घरावर धाड घातली होती.
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ