भारताचा अवमान केल्याचे प्रकरण !

मुंबई – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख ‘नरक’ असा केल्याने जगभरातून त्यांच्याविषयी संताप व्यक्त होत आहे. इराणने महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि निसर्गसौंदर्य यांचा संदर्भ देत ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिले.
📌 @IRANinMumbai responds to Donald Trump by sharing a video showcasing Maharashtra’s natural richness !
Foreign leaders who call India a ‘hell hole’ must be answered in their own language.
Those who fail to understand India’s spiritual and cultural richness deserve such a… https://t.co/IArb5HVkh8 pic.twitter.com/OrQYN7tVz9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 25, 2026
‘ट्रम्प यांच्यासाठी कुणीतरी ‘सांस्कृतिक शुद्धीकरणा’ची सफर (प्रवास) आयोजित करायला हवी, म्हणजे त्यांची वायफळ बडबड बंद होईल’, अशा शब्दांत इराणच्या मुंबईतील महावाणिज्य दूतावासाने ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. ‘ट्रम्प यांनी एकदा भारतात येऊन येथील महानता पहावी आणि मगच बोलावे’, असे आवाहन दूतावासाने केले आहे.
Maybe someone should book a one-way cultural detox for Mr. #Trump, it might just reduce the random bakwaas 😏
Kabhi #India aa ke dekho, phir bolna. pic.twitter.com/kkocLZ31XX
— Iran in Mumbai (@IRANinMumbai) April 23, 2026
ट्रम्प यांनी अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या संदर्भात एका पत्राचा आधार घेत भारत आणि चीन हे देश ‘नरकासमान’ असल्याची टिप्पणी केली होती. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने खेद व्यक्त करून ट्रम्प यांचे विधान अपुर्या माहितीवर आधारित असल्याचे म्हटले आहे.
Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !
US-Iran Sanctions : अमेरिकेकडून इराणवरील निर्बंधांना ६० दिवसांची सवलत
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !
India UAE BrahMos Deal : संयुक्त अरब अमिरात भारताकडून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेण्याविषयी करत आहे चर्चा !
Keir Starmer resigns : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे त्यागपत्र