
‘क्षीरघृताभ्यासः रसायनानां श्रेष्ठम् । – चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय २५, श्लोक ४०
अर्थ : दूध, तूप यांचे सतत सेवन हे सर्व रसायनांत श्रेष्ठ रसायन आहे.
त्यामुळे शरिराचे घटक अतिशय बलवान होतात. झालेले रोग ते बरे करतातच, तसेच भावी रोगकारक दोष शरिरात उत्पन्न होऊ शकत नाहीत किंवा झाले, तरी ते वाढू शकत नाहीत. वाढले, तरी रोग निर्माण करायला त्यांना शरिरात स्थान मिळत नाही. स्थान मिळाले, तरी रोग उत्पन्नच होऊ शकत नाहीत.
धातू घटकात उत्तम प्रतिकारशक्ती असल्यामुळे या आपत्ती उत्पन्न होऊ शकत नाहीत. रासायनिक चिकित्सा ही नैष्टिकी चिकित्सेला अनुकूल भूमिका सिद्ध करते.’
– गुुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (‘घनगर्जित’, फेब्रुवारी २०१२)
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !
हिंदु धर्मातील ‘अद्भुत’ गोष्टींना नाकारणे, ही बुद्धीवादाच्या प्रामाणिक क्षेत्राचेही अतिक्रमण !
श्रद्धेसारखा मूलभूत विषय उपेक्षणीय मानणे अनिष्ट !