
पानीपत (हरियाणा) – संतश्री प.पू. आसाराम बापू यांच्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार महेंद्र चावला याला पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपावरून अटक केली आहे. तसेच त्याचा भाऊ आणि पुतण्या यांनाही या प्रकरणात अटक केली.
🚨 Key Witness in Asaram Bapu Case Arrested for Fraud 🚨
Mahendra Chawla, a key witness in the Asaram Bapu case, has been arrested in Panipat in a fraud and extortion case.
Police say Chawla, along with his brother and nephew, allegedly extorted ₹70 lakh from a Sarpanch and… pic.twitter.com/n87wWEmMP9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 21, 2026
महेंद्र चावला याने सरपंचाला ब्लॅकमेल करून ७० लाख रुपये उकळले होते आणि त्यानंतर आणखी ८० लाख रुपयांची मागणी करत होता. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. वर्ष २०१३ मध्ये पू. बापूंवर एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचे आरोप झाले, तेव्हा या प्रकरणात महेंद्र चावला याने त्यांच्या विरोधात साक्ष दिली होती. तो कर्णावती आणि सूरत येथील पू. बापूंच्या आश्रमात काही वर्षे राहिला होता.
घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati