
हिंदु धर्माचा इतिहास लाखो वर्षांपूर्वीचा आहे. ‘आर्य हे उत्तर ध्रुवावरून आले’, असे सांगणार्यांना खरेतर ही चपराकच आहे. आपण म्हणतो की, युगे २८ विटेवरी उभा ! या युगांच्या अंतर्गत कृत, त्रेता, द्वापर आणि कलि अशी ४ युगे असतात. प्रत्येक युगाची मिळून ४३ लाख वर्षे होतात. मग ४३ लाख गुणिले २८ युगे असे गणित मांडल्यास हिंदु धर्म किती पूर्वापारपासून चालत आलेला आणि महान आहे, हे लक्षात येते.
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !