
‘आज वैदिक प्रणाली उद्ध्वस्त होत आहे. सर्वनाशाचा भीषण प्रसंग आहे आणि आमची ज्वलंत अस्मिता जागवली नाही, तर जी थोडी धुगधुगी आहे, तीसुद्धा निघून जाईल. आमची मने पूर्वीसारखी उंच व्हावी, यासाठीच हा प्रयत्न आहे.’
– डॉ. गुरुदेव काटेस्वामीजी (मासिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २०१४)
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !
हिंदु धर्मातील ‘अद्भुत’ गोष्टींना नाकारणे, ही बुद्धीवादाच्या प्रामाणिक क्षेत्राचेही अतिक्रमण !
श्रद्धेसारखा मूलभूत विषय उपेक्षणीय मानणे अनिष्ट !