मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांचे जनगणनेवरून मुसलमानांना आवाहन

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – जनगणनेचा अर्ज भरतांना धर्माच्या ठिकाणी केवळ ‘इस्लाम’ असेच लिहावे. तसेच मातृभाषेच्या स्तंभात हिंदीऐवजी ‘उर्दू’ लिहावे, असे आवाहन येथील प्रसिद्ध मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांनी केले आहे.
Maulana Khalid Rasheed Firangi Mahali has urged Muslims to mark “Islam” as religion and “Urdu” as mother tongue in census forms.
If such appeals are being made, is it unreasonable to expect Hindus to assert their identity too, by writing “Hindu” as religion and “Sanskrit” as… pic.twitter.com/OI1jGPr108
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 13, 2026
मौलाना महली यांच्या मते, अनेकदा लोक सरसकट हिंदी लिहितात; परंतु स्वतःची अचूक ओळख नोंदवणे आवश्यक आहे. सरकार शासकीय योजना सिद्ध करतांना याच माहितीचा आधार घेते, त्यामुळे स्पष्ट माहिती असल्यास योजना सिद्ध करणे आणि कार्यवाही करणे सुलभ होते.
जनगणनेच्या अर्जात सर्व हिंदूंनी ‘संस्कृत’चा उल्लेख यासाठी करावा !
प्रत्येकाची मातृभाषा वेगवेगळी असली, तरी भारताची मूळ भाषा ही देवभाषा संस्कृत आहे. हिंदु प्रतिदिन प्रार्थना, मंत्र, श्लोक, तसेच पूजा विधी यांमध्ये संस्कृतचाच वापर करत असतो. संस्कृत सर्व भाषांची जननी आहे. ही भाषा जिवंत ठेवणे सर्वांचे दायित्व आहे. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार संपूर्ण देशात संस्कृत भाषिक लोकांची संख्या केवळ २ लाख होती, तर अरबी, फारसी अथवा उर्दू या परकीय आणि भारताशी दुरान्वयानेही संबंध नसणार्या भाषा बोलणार्या लोकांची संख्या यापेक्षा पुष्कळ अधिक होती अन् त्यांना सरकारी अनुदान आणि पाठिंबा देखील मिळाला.
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण