बालपणापासूनच आपल्या मुलांवर सुसंस्कार करणे आवश्यक असते. त्यांना केवळ साक्षर नाही, तर साधनेकडे वळवून धर्माचरणी, राष्ट्रभक्त आणि एक आदर्श नागरिक घडवण्यासाठी सनातनच्या अनमोल ग्रंथांचे साहाय्य घ्या !

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अशी सनातनची ग्रंथसंपदा
- सुसंस्कार आणि चांगल्या सवयी
- स्वभावदोष घालवा आणि आनंदी व्हा !
- गुण जोपासा आणि आदर्श व्हा !
- राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा !
- बोधकथा
आजच खरेदी करा आणि आपल्या पाल्याला संस्कारांची शिदोरी द्या !
जपमाळ
सनातनची सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदा !
सनातन संस्थेचे साधक त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे यांना ‘समाजभान २०२६’ पुरस्कार !
धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
Chhattisgarh High Court : शाळांमध्ये गायत्री मंत्राचे पठण करण्याचे निर्देश देणार्या परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !
ईश्वरप्राप्तीसाठी साधना प्रथम आणि नंतर तात्त्विक माहितीचे वाचन