
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – घुसखोरी आणि मानवी तस्करी यांप्रकरणात ५ रोहिंग्या मुसलमान आणि ३ बांगलादेशी मुसलमान यांच्यासह एकूण ९ आरोपींना न्यायालयाने प्रत्येकी ८ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच सर्वांना अडीच सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
A court in Uttar Pradesh has sentenced 9 individuals, including 5 Rohingya and 3 Bangladeshi nationals, to 8 years of rigorous imprisonment.
The group was convicted for illegal infiltration & a human trafficking racket busted at Ghaziabad station in 2021, where several victims… pic.twitter.com/2dWFnuphna
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 12, 2026
वर्ष २०२१ मध्ये गाझियाबाद रेल्वे स्थानकावर करण्यात आलेल्या कारवाईत महंमद नूर, रहमतुल्ला आणि शबीउल्ला यांना अटक करण्यात आली होती, ज्यांच्या तावडीतून अल्पवयीन मुलींसह काही पीडितांची सुटका करण्यात आली होती. चौकशीतून अन्य आरोपींना अटक करण्यात आली.
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय