
‘पाश्चिमात्यांचे अंधानुकरण हे भारतियतेला पूर्ण परकीय आणि विरोधी आहे. ते अधःपतित करणारे आणि अखेर सर्वनाशाला कारण होणारे आहे. हे कळूनसुद्धा आम्ही आज पाश्चिमात्यांचे अंधानुकरणाने मोहून गेलो आहोत. त्यासाठी आम्ही आमचे अस्तित्व, अशी भारतीयताच नष्ट करायला तत्पर आहोत.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साभार : मासिक ‘घनगर्जित’, जून २०१८)
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?