अंनिसच्या ‘बुवाबाजीविरोधी’ परिषदेनंतर घडला प्रकार !
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली ‘अंनिस’चा हिंदूंच्या प्रथांवर आघात !

नाशिक – येथील चांडक सर्कलजवळील रिक्शाचालकांनी त्यांच्या वाहनांतील लिंबू-मिरची आणि काळी बाहुली काढली आहे. शहरातील सिटू भवन येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिसच्या) वतीने आयोजित ‘बुवाबाजीविरोधी’ परिषदेत ‘लिंबू-मिरची तोडा, विवेकाशी नाते जोडा’, अशा घोषणा देण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.
ANiS targets Hindu practices under the guise of “eradicating superstition.”
In Nashik, rickshaw drivers removed lemons–chilies & black dolls after an ANiS ‘anti-godman’ event.
These traditions are believed to ward off negative energies. But when Hindus aren’t taught the science… pic.twitter.com/ueWvCp5bNs
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 7, 2026
‘लिंबू-मिरची हे केवळ खाण्याचे पदार्थ आहेत, त्यांचा शुभ-अशुभाशी संबंध नाही’, असे रिक्शाचालकांचे म्हणणे होते. या उपक्रमात रिक्शाचालक शरद भामरे, दिलीप देवरे, गणपत सोनवणे यांच्यासह ‘अंनिस’चे कार्यकर्ते उपस्थित होते. (आज रिक्शांना अडकवलेली लिंबू-मिरची काढली, उद्या हेच लोक घरातील देवतांची चित्रेही काढण्यास सांगतील किंवा कुलधर्म-कुलाचार हेही ‘अंधश्रद्धा’ म्हणून सोडून देतील. रिक्शाचालकांची कृती म्हणजे हिंदु धर्मावर झालेले एकप्रकारचे सांस्कृतिक आक्रमणच म्हणावे लागेल ! – संपादक)
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना परत पाठवतांना बांगलादेशकडून मोठा विरोध
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
तुर्भे रेल्वेस्थानकाजवळील पदपथांच्या सुधारणेचे काम चालू !