केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे विधान

पूर्णिया (बिहार) – फाळणीच्या वेळी आमच्या पूर्वजांकडून मोठी चूक झाली आणि त्याची किंमत आज देशाला मोजावी लागत आहे. वर्ष १९४७ च्या फाळणीच्या वेळी जर सर्व मुसलमान पाकिस्तानात गेले असते आणि हिंदूंना भारतात आणले गेले असते, तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. आज असदुद्दीन ओवैसींसारखे राजकीय नेते अस्तित्वात आले नसते, असे विधान केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी येथे केले.
हे विधान नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या संदर्भातील चर्चेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले होते. या कायद्याच्या समर्थनार्थ बोलतांना मंत्री सिंह यांनी भारतात रहाणार्या लोकांच्या नागरिकत्वाच्या प्रश्नावर भाष्य केले आणि फाळणीच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
संपादकीय भूमिका
|
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले