
मारुति हा तिसरा नेत्र उघडून कामदेवाला भस्म करणार्या शिवशंकराचा अंशावतार आहे. त्यामुळे त्याने कामवासनेसह षड्रिपूंवर विजय प्राप्त केला आहे. सर्व इंद्रियांना स्वत:च्या नियंत्रणात ठेवण्याचे सामर्थ्य हनुमंतामध्ये असल्याने त्याला ‘जितेंद्रिय’ म्हणून गौरवांकित केले आहे.
– सुश्री (कु.) मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. ॐ
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !