नालंदा (बिहार) – येथील शीतलामाता मंदिरात ३१ मार्चला झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत ९ जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात ४ पुजार्यांना अटक केली आहे. निरंजन कुमार, अनुज पांडेय, मिथिलेश पंडित आणि विवेकानंद अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर आरोप आहे की, ते पैसे घेऊन लोकांना देवाचे दर्शन देण्यात गुंतले होते. यामुळे गर्दी वाढली आणि हा भीषण प्रकार घडला. एकूण ४० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांत २० जण नामनिर्देशित आणि २० अज्ञात आहेत.
🚨 Systemic Failure Exposed: 9 LIVES LOST In Nalanda Temple Stampede
Tragic stampede at Shri Shitalamata Temple leaves 9 dead and several injured.
Devotees allege there were no police arrangements to manage the crowd.
Such incidents have occurred repeatedly at religious sites… pic.twitter.com/k2iZSkUch1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 1, 2026
संपादकीय भूमिकाया प्रकरणात हलगर्जीपणा करणारे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावरही गुन्हा नोंदवून त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे ! |

उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !