
पुणे, २५ मार्च (वार्ता.) – सिंचननगर, शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ‘गौ टेक एक्स्पो’ हे ‘गाय आधारित वैश्विक शिखर संमेलन आणि भव्य प्रदर्शन’ यांचे आयोजन केले आहे. ‘ग्लोबल कॉन्फडरेशन ऑफ काऊ इंडस्ट्रीज्’ आणि ‘महाराष्ट्र गौसेवा आयोग’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवले आहे. संमेलनात किसान संमेलन, गाय आणि कृषीविज्ञान, पंचगव्य चिकित्सक संमेलन, आरोग्य विज्ञान आदी विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. व्यावहारिक आणि शैक्षणिक ज्ञानासाठी गायीच्या संदर्भातील शिक्षण कसे उपयोगी ठरते ? तसेच अर्थव्यवस्था, आरोग्य आणि गोआधारित शेतीने काय लाभ होतात ? यांवरही तज्ञांनी मार्गदर्शन केले.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !