
‘हे जे धर्मसुधारक आहेत, यांची आम्हाला भीती वाटते. धर्माचा परलोकाशी संबंध तोडून धर्माचरणाने प्राप्त होणारे अदृष्ट आणि अपूर्व ज्ञान वाळीत टाकून हे ‘केवळ भौतिक सुखाकरता धर्म आहे’, असे मानतात आणि त्याच धारणेने हे सुधारणा करतात. धर्माच्या आवरणाखाली धर्म बुडवणारे हेच लोक आमचे (हिंदु धर्मियांचे) भयंकर शत्रू आहेत.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, जानेवारी २०१७)
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !
हिंदु धर्मातील ‘अद्भुत’ गोष्टींना नाकारणे, ही बुद्धीवादाच्या प्रामाणिक क्षेत्राचेही अतिक्रमण !
श्रद्धेसारखा मूलभूत विषय उपेक्षणीय मानणे अनिष्ट !