(‘स्टेटस’ म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी स्वतःच्या भ्रमणभाषवर ठेवलेले चित्र किंवा लिखाण)

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलीदानमास चालू असतांना स्वत:च्या भ्रमणभाष स्टेट्सवर लाखो हिंदूंची कत्तल करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे स्टेट्स लावून ‘बाप तो बाप रहेगा’, असे गाणे लावून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या रेंदाळ (तालुका हातकणंगले) येथील सोहल हकीम या धर्मांधाला हुपरी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी योगेश पुजारी यांनी तक्रार दिली असून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे. (बलीदान मासाच्या पार्श्वभूमीवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हा प्रयत्न जाणीवपूर्वक केल्याचे स्पष्ट होते. अशांवर जरब बसेल, अशी कारवाई केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !