
सातारा – खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलिसांनी मोठी कारवाई करत भादे गावातील अफूची झाडे शासनाधीन केली आहेत. या झाडांचे बाजारमूल्य अनुमाने २ लाख रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अशोक दगडू गायकवाडला अटक केली. न्यायालयात उपस्थित केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
शिरवळ पोलिसांना भादे गावामध्ये एका शिवारात २ ठिकाणी अफूची शेती केली जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) पथक आणि शासकीय पंच यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथकाने अनुमाने २ लाख रुपये किमतीची ७ किलो ९१५ ग्रॅम अफू शासनाधीन केली.
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक