
अलवर (राजस्थान) – येथे अज्ञातांनी स्मशानभूमीजवळ असलेल्या एका प्राचीन मंदिरात तोडफोड केली आहे. मंदिरातील एक शिवलिंग फोडण्यात आले असून इतर अनेक मूर्तींचीही हानी करण्यात आली आहे. यासह गायीचे एक वासरू कापून मंदिराजवळ फेकण्यात आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी जमून निषेध व्यक्त केला आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. पोलिसांनी घटनास्थळी पोचून कारवाईचे आश्वासन देत नागरिकांना शांत केले.
In Alwar (Rajasthan), unidentified individuals broke a Shivling and slaughtered a calf near the temple
Since Hindus would never commit such an act, there is no doubt that those who oppose idol worshippers and call Hindus 'Kafirs' are behind this.
The need has arisen to find a… pic.twitter.com/MyrDzoeYPT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 3, 2026
येथे काही दिवसांपूर्वी नंदीच्या मूर्तीची मान तुटलेली आढळली होती. त्यानंतर भगवान गणेश यांच्या मूर्तीची सोंडही तुटलेली आढळली. आधी या घटना माकडांनी घडवल्या असाव्यात, असा संशय व्यक्त करण्यात आला होता; मात्र या वेळी शिवलिंग दगडाच्या साहाय्याने पूर्णपणे फोडण्यात आले आहे. शिवलिंगाजवळ तुटलेला दगडही आढळल्याने ही घटना जाणूनबुजून घडवली गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
संपादकीय भूमिकाअशा प्रकारची घटना हिंदू कधीच करणार नसल्याने यामागे मूर्तीपूजकांना विरोध करणारे, हिंदूंना ‘काफीर’ म्हणणारेच असू शकतात, यात शंका नाही ! अशांचा आता कायमचा उपाय करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे ! |
Data Centers : अमर्याद ‘डेटा सेंटर्स’मुळे उद्भवणार्या जलसंकटाविषयी विधान परिषदेत पडसाद !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
भरारी पथक निर्माण करून गोहत्या आणि गोतस्करी नियंत्रणात आणणार ! – जिल्हा पोलीस अधीक्षकांची ग्वाही
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !