पाकच्या राजधानीतील मशिदीत झालेल्या स्फोटाचा सूड घेण्याचा प्रयत्न
नवी देहली – लाल किल्ल्याजवळील परिसर आणि चांदणी चौकातील मंदिर येथे आतंकवादी आक्रमण करण्याचा कट लष्कर-ए-तोयबाकडून रचण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर येथे सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. या परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पाकची राजधानी इस्लामाबाद येथे एका मशिदीमध्ये झालेल्या स्फोटाचा सूड घेण्याच्या हेतूशी देहलीत स्फोट घडवण्याचा डाव असल्याची माहिती मिळाली आहे.
⚠️ Terror Plot Foiled: Lashkar-e-Taiba Terrorists were reportedly targeting New Delhi’s Red Fort and Chandni Chowk temple to avenge a mosque explosion in Pakistan.
Authorities remain vigilant.#Delhi #NationalSecurity #ChandniChowk #TerrorThreat
PC: @mid_day pic.twitter.com/AJMt5J69Zb— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 21, 2026
गतवर्षी १० नोव्हेंबरला लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ चारचाकी गाडीत बाँबस्फोट झाला होता. या घटनेत १० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण घायाळ झाले होते.

पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !