
उत्तरप्रदेश – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या ‘विशाल हिंदु परिषदे’त सनातन संस्थेने ग्रेटर नोएडा येथील जगदंबा मातृ उमा मंदिर आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (देहली) गाझियाबाद येथे असलेल्या आदित्य वर्ल्ड सिटी येथे ग्रंथ अन् फ्लेक्स प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाचा ३०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
वैशिष्ट्यपूर्ण
विशाल हिंदु परिषदेच्या आयोजन समितीचे सदस्य आणि रा.स्व. संघाचे कार्यकर्ते श्री. आशिष भारती यांनी सनातन संस्थेच्या प्रदर्शनाचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘तुमच्या या ग्रंथांमुळे येणार्या पिढीला सनातन धर्माविषयी माहिती होईल. जिथे जिथे हिंदु परिषदेचे कार्यक्रम होत असतील, तिथे तुमचे प्रदर्शन नक्कीच भरवले पाहिजे; कारण मला वाटते की अशा प्रदर्शनांमुळे सनातन धर्माचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचेल.’’
Fake Currency Racket : कर्नाटक : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय