कैरो (इजिप्त) – इजिप्तमधील राजांच्या शाही कबरींमध्ये २ सहस्र वर्षांपूर्वीच्या तमिळ-ब्राह्मी शिलालेखांची ओळख पटली आहे. सहा खडकात कोरलेल्या कबरींवर तमिळ-ब्राह्मी आणि प्राकृत भाषेत सुमारे ३० शिलालेख सापडले आहेत. स्वित्झर्लंडमधील लॉजेन विद्यापिठाचे प्राध्यापक इंगो स्ट्रॉच यांनी पॅरिसमधील ‘फ्रेंच स्कूल ऑफ एशियन स्टडीज’च्या प्राध्यापक शार्लट श्मिट यांच्यासमवेत याचे दस्तऐवजीकरण केले आहे.
2,000-Year-Old Tamil-Brahmi inscriptions Found in Egypt
Around 30 Tamil-Brahmi and Prakrit inscriptions have been discovered on six rock-cut tombs in Egypt
Documented by Prof. Ingo Strauch of the University of Lausanne and Prof. Charlotte Schmid of the French School of Asian… pic.twitter.com/D4RgXyysFx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 14, 2026
स्विस प्राध्यापक इंगो स्ट्रॉच यांनी तमिळ एपिग्राफीवर ४ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनात हे लेख सादर केले. या संशोधनातून असे दिसून येते की, प्राचीन तमिळ व्यापार्यांनी इजिप्तच्या अंतर्गत भागांमध्ये प्रवास केला होता.

US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !