|

बैतुल (मध्यप्रदेश) – बैतुल जिल्ह्यातील दामजीपुरा गावात अब्बू खान याने गायीवर लैंगिक अत्याचार केल्याचा व्हिडिओ समाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर १ फेब्रुवारीला येथे हिंसाचार झाला. गावकर्यांनी खान याच्या दुकानासह अन्य ३ दुकाने पेटवून दिली आणि तोडफोड केली. पोलिसांनी अब्बू खान याला अटक केली असली, तरी या घटनेमुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही मुसलमान कुटुंबे गाव सोडून नातेवाइकांकडे गेली आहेत. पोलीस अधीक्षक वीरेंद्र जैन यांनी परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे सांगितले; मात्र दंगलखोरांचा शोध घेतला जात आहे. ‘अफवांपासून दूर रहावे’, असे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
🚨 HORROR IN MADHYA PRADESH 🚨
Betul is on edge after Abu Khan was arrested for the heinous sexual abuse of a cow 🐄💔
Public anger erupted, with locals torching the accused’s shop in protest 🔥
For Hindus, Gau Mata is sacred. This is not just animal cruelty, it’s an attack on… pic.twitter.com/x3E3bvxJ7q
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 3, 2026
स्थानिक रहिवासी इद्रीस वीराणी यांनी सांगितले की,
गावातीलच एका व्यक्तीने हा व्हिडिओ प्रसारित करून आरोपीचे नाव उघड केले. (एक मुसलमान दुसर्या मुसलमानाची कशी बाजू घेतो, हेच यातून दिसून येते ! – संपादक) त्यामुळे बाहेरचे लोक गावात आले आणि तोडफोड केली. दुकाने जाळण्यात आली.
संपाकीदय भूमिकावासनांध धर्मांध मुसलमान ! हिंदू गायीला माता मानतात. यामुळेच धर्मांध मुसलमान अशा प्रकारचे विकृत कृत्य करत असतात ! अशांना आता फाशीचीच शिक्षा देण्यासाठी कायदा करणे आवश्यक आहे ! |
Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !
Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप
Islam Friendly Gym : केरळम्मध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ व्यायामशाळेवरून वाद