गुजरातच्या धर्तीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भगूर (जिल्हा नाशिक) येथे स्मारक उभारावे ! – सावरकरप्रेमींची मागणी

भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर येथे सावरकर यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी भगूरकर आणि सावरकरप्रेमी यांनी १३ ऑगस्ट या दिवशी केली.

कर्नाटकातील भाजप सरकारच्या विज्ञापनांमध्ये नेहरूंच्या जागी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र

भाजप सरकारने काय चुकीचे केले ? स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काँग्रेसने आतापर्यंत वाळीत टाकले त्याविषयी कॉग्रेसवाले का बोलत नाहीत ? आता जर सावरकर यांना कुणी न्याय देत असेल, तर ती राष्ट्राभिमान्यांसाठी अभिमानाचीच गोष्ट आहे !

काँग्रेसच्या शासनकर्त्यांनी सामरिक शक्तीची उपासना न केल्याचा परिणाम

भारताला तत्कालीन काँग्रेसींनी बलशाली न केल्याने देशाची कधीही न भरून निघणारी हानी झाली. त्यामुळे आतातरी भारतियांनी बलशाली राष्ट्राच्या उभारणीसाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता जाणून त्यासाठी प्रयत्न करावेत !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वप्नातील स्वाभिमानी भारत निर्माण करणे आवश्यक !

आपल्या भारत देशात ३ प्रकारचे लोक रहातात. पहिले देश घडवणारे, दुसरे बघ्याची भूमिका घेणारे आणि तिसरे देशाचे तुकडे करू पहाणारे. या सर्वांमध्ये बघ्याची भूमिका घेणारे लोक अधिक आहेत.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ नावाची दहशत वाढली पाहिजे ! – शरद पोंक्षे, हिंदुत्वनिष्ठ अभिनेते

सावरकरांची दहशत ब्रिटिशांना होती; काँग्रेसलाही आहे आणि ही दहशत वाढली पाहिजे !

केंद्र सरकारशी संलग्न संस्थेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित केलेल्या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे १३, तर म. गांधी यांचे ३ लेख !

इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर एक टपाल तिकीट काढले होते, हे काँग्रेस कशी काय विसरते ?

येत्या विधीमंडळ अधिवेशनात दक्षिण मुंबईत वीर सावरकर यांच्या शौर्यगाथेचे संग्रहालय उभारण्याचा आग्रह धरणार ! – अधिवक्ता राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

अधिवक्ता नार्वेकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या वेळी ते म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या क्रांतीकारकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची देशातील नागरिकांना माहिती देणे, हे आपले कर्तव्य आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्‍या अभिनेत्री स्वरा भास्कर यांना जिवे मारण्याची धमकी !

या पत्रात लिहिले आहे की, देशातील युवक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाहीत. तुम्ही केवळ तुमच्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करावे.

हिंदूंनो, जागो व्हा !

प्रेयसीच्या केसांतून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरून फिरू लागली, तर आणि तरच कदाचित् हा हिंदुस्तान जगू शकेल’, असे वाक्य असलेली पोस्ट अभिनेते शरद यांनी ट्विटरवर प्रसारित केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे जागतिक उंचीचे व्यक्तिमत्त्व ! – रमणलाल शहा, ज्योतिष विशारद

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘वीर सावरकरांचा मृत्यूशी संवाद’ या अभिवचनाच्या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.