उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नगर आणि नाशिक येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !

धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ज्ञानशक्ती प्रसार अभियानाविषयी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !

शांत, प्रेमळ आणि कठीण परिस्थितीला धिराने सामोऱ्या जाणाऱ्या जानराववाडी (तालुका मिरज, जिल्हा सांगली) येथील श्रीमती बनाबाई यशवंत कुंडले (वय ८० वर्षे) !

उद्या १५.५.२०२२ या दिवशी जानराववाडी येथील श्रीमती बनाबाई यशवंत कुंडले (वय ८० वर्षे) यांचा सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी सोहळा आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग २)’ या सनातनच्या ग्रंथातील भजन अन् त्याचा भावार्थ !

सनातनचा ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग २)’ या ग्रंथातील भजनांच्या भावार्थांचे लिखाण प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त कै. चंद्रकांत (दादा) दळवी आणि त्यांना साहाय्य त्यांची कन्या सौ. उल्का नितीन बगवाडकर यांनी केले आहे.

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायचे आहे’, असे कळल्यावर आनंद व्यक्त करून भावविभोर झालेले पू. भार्गवराम (वय ५ वर्षे) !

रामनाथी आश्रमात जायचे ठरल्यावर पू. भार्गवराम यांच्या तोंडवळ्यावर पुष्कळच आनंद दिसून येत होता.

‘अविस्मरणीय असा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा पहातांना सोलापूर जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२.५.२०२१ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम पाहून सोलापूर जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती देत आहोत.

तळमळीने सेवा केली, तर त्याची फलनिष्पत्ती वाढते ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपली साधना खडतर आणि कठोर असली, तरच ईश्वर प्रकट होईल. साधना करणे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. येत्या काळात साधनेविना तरणोपाय नाही. या काळात साधनेमुळेच मनोबल वाढेल. यासाठी आपण करत असलेली साधना गुणात्मक करूया.

पू. नरुटेआजोबा, आपल्या ठायी आम्हांस विठ्ठल दाविला ।

१४.३.२०२२ या दिवशी ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील श्री. राजाराम (भाऊ) नरुटे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. ही आनंदवार्ता कळल्यावर मला पुढील काव्यपंक्ती स्फुरल्या.

भाववृद्धी होण्यासाठी साधिकेने केलेले प्रयत्न आणि ती अनुभवत असलेली भावस्थिती !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणाऱ्या सौ. अंजली कणगलेकर यांनी भाववृद्धी होण्यासाठी केलेले विविध प्रयत्न पुढे दिले आहेत.

पू. राजाराम नरुटे (वय ८९ वर्षे) संत म्हणून घोषित होण्याच्या संदर्भात साधिकेला स्वप्नाच्या माध्यमातून मिळालेली पूर्वसूचना !

१४.३.२०२२ या दिवशी सकाळी ६ ते ६.१० या वेळेत मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात मला समोर असलेल्या एका खांबावर गरुड दिसला. मी कोणालातरी सांगत होते, ‘तो बघा, गरुड ! तो बघा, गरुड !’ त्यानंतर तो लगेचच आकाशात उंच उडाला.

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम नरुटे (वय ८९ वर्षे) यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१४.३.२०२२ या दिवशी ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील श्री. राजाराम नरुटे (वय ८९ वर्षे) यांना संत म्हणून घोषित करण्यात आले. या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.