श्रीराम आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा असणार्‍या पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक (वय ७४ वर्षे) !

श्रावण पौर्णिमा, म्हणजेच रक्षाबंधन (११.८.२०२२) या दिवशी पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त श्रीमती वंदना करचे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कठीण प्रसंगातही परात्पर गुरुदेवांवरील दृढ श्रद्धेमुळे स्थिर रहाणार्‍या देवद, पनवेल येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. सुमन लोंढे (वय ५६ वर्षे) !

‘सौ. सुमन तुकाराम लोंढे या पटलावर कापूर मांडून तो डब्यांमध्ये भरणे, डब्यांना झाकणे लावणे, त्यावर लेबल (वस्तूवर लावलेली चिठ्ठी) लावणे, अशा सेवा करत होत्या. त्या वेळी मला त्यांच्याविषयी लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

निरपेक्ष, निर्मळ आणि आश्वासक प्रीतीची ओवाळणी देऊन बहिणींना (साधिकांना) निश्चिंतता देणारे त्यांचे भाऊ सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी (वय २६ वर्षे ) !

सौरभदादांनी रामनाथी आश्रमात असतांना केलेल्या कृपेविषयी पत्ररूपाने व्यक्त केलेली कृतज्ञता आणि अन्य साधिकांना त्यांच्या प्रीतीविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्रीमती जयश्री म्हैसकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांना डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील त्यांची बहीण श्रीमती नलिनी जोशी (वय ८५ वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘माझी मोठी बहीण श्रीमती नलिनी जोशी (वय ८५ वर्षे) डोंबिवली येथे रहाते. तिने कोरोना महामारीच्या वेळी दळणवळणबंदीच्या कालावधीत ‘सनातन संस्थे’च्या ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी होऊन साधना चालू केली. तिची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सेवेची तळमळ आणि गुरूंप्रती भाव असलेले मंगळुरू, कर्नाटक येथील श्री. प्रशांत हरिहर (वय ४० वर्षे)!

मंगळुरू, कर्नाटक येथील श्री. प्रशांत हरिहर (वय ४० वर्षे) यांचा १०.८.२०२२ (श्रावण शु. त्रयोदशी) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचे भाऊ, बहीण आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. 

घरात ‘कूकर’चा भयानक स्फोट होऊनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे जीवितहानी न होणे

१३.२.२०२२ या दिवशी मी नोकरीच्या ठिकाणी असतांना जिल्ह्यात चालू असलेल्या ‘ऑनलाईन’ शिबिरात सहभागी झाले होतो. त्या दिवशी घरी माझे आई-बाबा आणि भाऊ होते. घरात कूकरचा स्फोट झाला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धर्मध्वज पूजन सोहळ्याच्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती

मला वातावरण आल्हादायक जाणवत होते.