गांजाची तस्करी करणार्‍या सराईत गुन्हेगारास पुणे येथे अटक !

स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी गांजाची तस्करी करणार्‍याला अटक केली

भाजपचे आमदार चंदुलाल पटेल यांना अटकपूर्व जामीन संमत !

आर्थिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास चालू केल्यानंतर अनेक मोठ्या व्यक्तींची नावे यात समोर आली होती. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ६ जिल्ह्यांत एकाच वेळी धाड टाकून १२ जणांना कह्यात घेऊन पटेल यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले.

ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुण्यात श्रीमंत बाजीराव पेशवे यांची ३२१ वी जयंती साजरी !

पुण्यात लाल महाल ते शनिवारवाडा अशी मिरवणूक ब्राह्मण महासंघाच्या वतीने काढण्यात आली होती. या मिरवणुकीत घोड्यावर बसलेल्या बाल कलाकारांसह, पारंपरिक आणि पेशवेकालीन वेशभूषेत अनेकजण सहभागी झाले होते.

राज ठाकरे यांच्यावर टीका करणार्‍या संभाजी ब्रिगेडला मनसेची चेतावणी !

संभाजी ब्रिगेडच्या वक्तव्याला किंमत देऊ नये

पुणे येथे वाहने भाडेतत्त्वावर लावण्याच्या आमीषाने अडीच कोटींची फसवणूक

बनावट आस्थापनात वाहने भाडेतत्त्वावर घेण्याचे आमीष देऊन ९ वाहनांची करारपत्रे बनवली…

पुण्यातील गणेशोत्सव साधेपणाने करण्यावर गणेशोत्सव मंडळांचे एकमत !

गणेशोत्सवाच्या पूर्वसिद्धतेसाठी महापालिकेने गणेश मंडळांसमवेत बैठकीचे आयोजन केले होते.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्याचे घोषित केलेले वेळापत्रक म्हणजे निवळ थाप ! – डॉ. सायरस पूनावाला, संस्थापक अध्यक्ष, सिरम इन्स्टिट्यूट

कोरोनाचा संसर्ग, दळणवळण बंदी आणि लसींच्या संदर्भातील अनेक सूत्रांवर डॉ. पूनावाला यांनी भूमिका मांडली.

सोसायटीच्या जागेवर पोलीस ठाण्याने आक्रमण केल्याचा रहिवाशांचा आरोप !

सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी महापालिकेकडे तक्रारी करून अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे.

गोव्यातून पुण्यात आलेला विदेशी मद्याचा साठा जप्त !

महाराष्ट्रात गोवा राज्यातील मद्यविक्रीस प्रतिबंध आहे. तरीही अवैधरित्या मद्याची वाहतूक करण्यात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकनाथ लोके याला मुंबई दारूबंदी कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.

बाबासाहेब पुरंदरे म्हणजे इतिहासासमवेत वर्तमानाची जाग आणणारा एक महापुरुष ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

बाबासाहेबांना मी भेटू शकलो, त्यांच्या सहवासात राहू शकलो हे माझे भाग्य आहे, अशा शब्दांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १४ ऑगस्ट या दिवशी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वर्णन केले.