सांगवी येथील चि. अच्युत बंकापूर (वय १ वर्ष) याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. चि. अच्‍युत स्‍वयंप्रकाश बंकापूर ही एक आहे !  पुणे – नवी सांगवी येथील चि. अच्‍युत स्‍वयंप्रकाश बंकापूर (वय १ वर्ष) याची आध्‍यात्‍मिक पातळी ६१ टक्‍के असल्‍याचे पुणे येथील सनातनच्‍या या १२३ व्‍या या (समष्‍टी) … Read more

लाखो भाविकांच्या मुखातून होणार्‍या हरिनामाच्या गजराने भक्तीरसात पिंपरी-चिंचवडकर न्हाऊन निघाले !

ज्ञानोबा-माऊली-तुकारामाच्या जयघोषावर महापालिका आयुक्तांनी धरला ठेका !

अलंकापुरीत जमला वैष्णवांचा मेळा; माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आज होणार पंढरपूरकडे प्रस्थान !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ११ जून या दिवशी सायंकाळी ४ ते ६ च्या दरम्यान आळंदीतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यांतून छोट्या-मोठ्या दिंड्या अलंकापुरीत आल्या आहेत.

येरवडा (पुणे) कारागृहात बंदीवानांसाठी अधिकृत ‘फोन बूथ’ सुविधा

कारागृह प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पिंपरी महापालिकेचे साहाय्यक उद्यान निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कह्यात !

अशा लाचखोर अधिकार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करायला हवी. ‘त्यांच्यावर कुणाचा वचक नसल्याने लाच घेण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत’, असेच कुणालाही वाटेल !

वारकर्‍यांच्या सेवेसाठी पिंपरी पालिकेकडून १२ पथके !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी वारकर्‍यांना विविध सेवासुविधा पुरवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी १२० अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.

साक्षी आणि अनुराधा यांची हत्या करणार्‍या लव्ह जिहाद्यांना त्वरित फाशी द्यावी, या मागणीसाठी मंचर (पुणे) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

देहलीमध्ये साक्षी नावाच्या तरुणीची २५ वेळा चाकू भोसकून आणि तीन वेळा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. झारखंडमध्ये अनुराधा नावाच्या तरुणीला चौथ्या मजल्यावरून ढकलून हत्या करण्यात आली.

समाजातील युवा पिढीने थोर पुरुषांचे विचार पुढे नेण्याचे कार्य करावे ! – अजित पवार

कळस येथे स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिल्पाचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते झाले.

आरोग्य विज्ञान विद्यापिठात हरकती आल्यामुळे ९ सिनेट सदस्यांच्या नियुक्त्या रद्द !

विद्यापिठात असे होणे अशोभनीय आहे ! संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !

नव्या विश्वस्त मंडळाला धर्मादाय आयुक्तांनी दिली अनुमती !

जेजुरी संस्थानमधील विश्वस्तपदांच्या नियुक्तीवरून संघर्ष करावा लागल्यानंतर जेजुरीकरांच्या लढ्याला यश मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार, जेजुरी संस्थानच्या विश्वस्तपदी जेजुरीतील ५ ग्रामस्थ आणि बाहेरच्या ५ जणांची नियुक्ती होणार आहे.