असे आणखी किती भारतियांना आपण मरू देणार ?

पाकिस्तानच्या कारागृहात अटकेत असलेल्या ६ भारतीय बंदीवानांचा गेल्या ९ मासांत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांची शिक्षा पूर्ण होऊनही पाकने त्यांना कारागृहात डांबून ठेवले होते.

आतंकवाद न ओळखणार्‍या देशांकडून त्याला बळी पडलेल्यांसंदर्भात गंभीर अन्याय ! – भारत

आता भारताने जिहादी आतंकवादाचा पोशिंदा असलेल्या पाकला नेस्तनाबूत करणे, हाच एकमेव पर्याय आहे, हे भारतीय शासनकर्ते लक्षात घेतील का ?

पाकमध्ये आतंकवाद्यांकडून एका मंत्र्यासह विदेशी नागरिकांचे अपहरण !

जिहादी आतंकवादी हबीबुर रहमान गटाच्या आतंकवाद्यांनी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताला गिलगिट-बाल्टिस्तानशी जोडणारा महामार्ग रोखून धरत कारावासात असलेल्या त्यांच्या साथीदारांच्या सुटकेची मागणी केली आहे.

पाकिस्तानमध्ये हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार आणि मारहाण

रुग्णालयातील डॉक्टरांकडून महिलेवर उपचार करण्यास नकार !

भारताचे दुसरे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (संरक्षणप्रमुख) लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आशादायी !

जनरल चौहान यांची नियुक्ती हा अतिशय चांगला निर्णय आहे. त्यासाठी शासनाचे कौतुक करायला हवे. ही नियुक्ती आणखी लवकर झाली असती, तर निश्चितच चांगले झाले.

‘तेहरीक-इ-तालिबान पाकिस्तान’कडून आतंकवादी आक्रमण होण्याच्या शक्यतेवरून पाककडून राष्ट्रव्यापी इशारा !

‘तेहरीक-इ-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या जिहादी आतंकवादी संघटनेसमवेत झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्याने या संघटनेकडून येणार्‍या काळात देशभरात आतंकवादी आक्रमणे होऊ शकतात, असा इशारा पाकिस्तान सरकारने दिला आहे.

पायी हज यात्रेला जाणार्‍या भारतीय मुसलमानाला पाकने त्याच्या देशातून जाण्यास नाकारले !

केरळ येथून सौदी अरेबियातील मक्का येथे हज यात्रेसाठी पायी जाणार्‍या शिहाब चित्तूर यांना पाकिस्तान सरकारने त्यांच्या देशातून जाण्यास अनुमती नाकारली आहे. पाकने शिहाब यांना व्हिसा नाकारला आहे.

पाकिस्तानमधील प्रसिद्ध पंजा साहिब गुरुद्वारामध्ये मुसलमान कलाकारांनी चपला घालून केला प्रवेश !

शिखांकडून विरोध
याविषयी ‘सिख-मुस्लिम भाई भाई’ म्हणणारे खलिस्तानवादी गप्प का ?

आपण माहिती-तंत्रज्ञानात, तर पाकिस्तान आतंकवादामध्ये तज्ञ ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

भारत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ञ आहे, तर शेजारचा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय आतंकवादामध्ये !