धर्मांधांच्या असत्य प्रचाराला त्याच भाषेत अभ्यासपूर्ण उत्तर दिल्यास ते खोटे बोलण्याचे धाडस करणार नाहीत ! – नीरज अत्री, कार्याध्यक्ष, विवेकानंद कार्य समिती

. . . असे झाले तरच ‘कबीर खान’सारखे धर्मांध दिग्दर्शक ‘मोगल राष्ट्र निर्माते होते’, असे उघडपणे खोटे बोलण्याचे धाडस करणार नाहीत.

विडंबनात्मक सादरीकरण करणार्‍याला कुणीही आदर्श मानत नाही ! – महंत पवनकुमारदास शास्त्री, महामंत्री, अयोध्या संत समिती

रामानंद सागर निर्मित ‘रामायण’ मालिकेतील कलाकारांना लोक आजही सन्मान देतात, त्यांना नमस्कार करतात. लहान मुले जे पहातात, त्याचे अनुकरण करतात.

जात मंदिरांमध्ये नाही, तर आरक्षणामध्ये विचारली जाते ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.)

ब्राह्मणाचा पुत्र ब्राह्मण आणि क्षुद्राचा पुत्र क्षुद्रच राहील, ही गोष्ट मनुस्मृति नाही, तर भारतीय राज्यघटनेचे जात प्रमाणपत्र सांगते !

जी माहिती मुंबईतील गोप्रेमींना मिळते, ती कोल्हापुरातील स्थानिक पोलिसांना कशी मिळत नाही ? कि माहिती मिळूनही पोलीस तिच्याकडे दुर्लक्ष करतात ? अशा पोलिसांना आजन्म कारागृहात टाका !

ही माहिती मुंबईतील यतेंद्र कांतीलाल जैन यांना मिळाली !

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना तेथे अशा प्रकारे मोकळ्या जागेवर अवैधरित्या नमाजपठण होणे आणि ते रोखण्यासाठी हिंदु महिलांना आंदोलन करावे लागणे

याच वेळी पोलिसांच्या कडक सुरक्षेत नमाजपठणही करण्यात आले.

हे प्रशासनाला लज्जास्पद !

वार्षिक ८ लाख रुपये उत्पन्नमर्यादेचा आकडा कशाच्या आधारे निश्चित केला ?’, या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्नावर केंद्र सरकारला स्पष्टीकरण देता न आल्याने ‘समाधानकारक उत्तर न मिळाल्यास हे आरक्षण घोषित करणारा अध्यादेशच स्थगित करू’, अशी चेतावणी न्यायालयाने केंद्र सरकारला दिली.

कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली पोलिसांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याची नाहक चौकशी !

हिंदु जनजागृती समितीचे प्रत्येक आंदोलन पोलिसांची अनुमती घेऊन वैध मार्गाने केले जात असतांना कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली समितीच्या कार्यकर्त्यांची नाहक चौकशी करणार्‍या पोलिसांचा हा हिंदुद्वेष नव्हे का ?

महंमद ओवैस याच्याकडून उपचारांच्या नावाखाली ८ वर्षे लोकांची दिशाभूल होत असतांना आता जागे झालेले पोलीस !

‘कन्नूर (केरळ) जिल्ह्यामध्ये उपचारांच्या नावावर लोकांची दिशाभूल करणार्‍या महंमद ओवैस याला पोलिसांनी नुकतीच अटक केली.

इस्लामी झेंडे काढण्यासाठी मुदत का दिली ? तात्काळ का काढले नाही ?

‘दवर्ली (मडगाव, गोवा) परिसरात ईदच्या निमित्ताने लावण्यात आलेले इस्लामी झेंडे निर्धारित मुदतीत हटवण्यात न आल्याने पुढील धोरण निश्चित करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी लोहिया मैदानातून मडगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

किती जणांना डार्विनचा उत्क्रांतीवाद योग्य वाटतो ?

डार्विनचा चुकीचा उत्क्रांतीवाद आपल्या शास्त्राच्या विरोधात आणि चुकीचा आहे. सरकार आणि शिक्षणतज्ञ यांनी याकडे लक्ष देऊन शालेय शिक्षणात सुधारणा करणे आवश्यक आहे, तसेच सनातन धर्म आणि अध्यात्मशास्त्र शिक्षणात अंतर्भूत केले पाहिजे, अशी मागणी सर्वांनी करायला हवी.