‘उत्कृष्टता’ हा सामाजिक, सांस्कृतिक आणि आंतरिक प्रवासाचा (साधनेचा) ध्यास असायला हवा !

‘उत्कृष्टता’ हा ध्यास असायला हवा आणि तो सामाजिक, सांस्कृतिक आणि आंतरिक प्रवासाचा हिस्सा बनायला हवा. हे एक नैसर्गिक मूल्य आहे आणि साधनेतही ते उपयुक्त आहे.

खरेतर फटाक्यांवर बंदी घालण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात हिंदूंनी याचिका केली पाहिजे होती !

‘चित्रपट निर्मात्या रोशनी अली यांनी दिवाळी आणि श्री महाकालीदेवीच्या पूजेच्या वेळी फटाके फोडण्यावर बंगाल राज्यात बंदी घालण्यात यावी, यासाठी पुन्हा कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार असल्याचे सांगितले आहे.

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी अचानक भेट दिल्याने ‘ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या वसतीगृहात धर्मांतराचे शिक्षण दिले जाते’, हे उघड झाले. एरव्ही सरकारी यंत्रणा झोपलेलीच असते !

रायसेन (मध्यप्रदेश) येथील ‘ख्रिश्चन मिशनरी गर्ल्स हॉस्टेल’मध्ये चालू असलेला धर्मांतराचा प्रयत्न ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी उघड केला. कानूनगो यांनी या वसतीगृहाला अचानक भेट दिली असता त्यांना येथे आदिवासी हिंदु तरुणींना आणण्यात आल्याचे आढळून आले.

शुद्ध मराठी भाषा लिहू न शकणारे जगातील एकमेव महाराष्ट्र प्रशासन !

‘पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या घाटावर महाराष्ट्र प्रशासनाकडून अशुद्ध मराठी भाषेत फलक लावण्यात आला आहे.

सध्याचे प्रलंबित खटले निकाली लागण्यासाठी ३२४ वर्षे लागतील, ही स्थिती आणणार्‍यांना शिक्षा करा !

‘देशात एकूण प्रलंबित खटल्यांची संख्या ही ३ कोटी ६० लाख इतकी आहे. सध्या देशातील २४ उच्च न्यायालयांमध्ये अनुमाने ५६ लाख खटले प्रलंबित आहेत. यांत ५९ सहस्र ५९५ खटले गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित आहेत.

भारतात ३३ लाखांहून अधिक बालके कुपोषित ठेवणे, ही स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत भारताने केलेली प्रगती म्हणायची का ? देशातील बालकांना कुपोषित ठेवणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

‘देशात ३३ लाखांहून अधिक बालके कुपोषित आहेत. त्यांपैकी निम्म्याहून अधिक बालके तीव्र कुपोषित श्रेणीत आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.

कुठे शिक्षणाला मानसिक आणि बौद्धिक स्तरापर्यंत ठेवणारे विदेशी शिक्षणतज्ञ, तर कुठे शिक्षणाचा आत्मशक्ती, समाज, राष्ट्र आणि विश्व येथपर्यंत व्यापक विचार देणारे स्वामी विवेकानंद !

शिक्षणाचा उद्देश आहे की, व्यक्तीच्या आंतरिक क्षमतांचा सर्वांगीण विकास करणे, जेणेकरून तो समाजामध्ये आपले स्थान स्थापन करून समाज, देश आणि विश्व यांच्याप्रती आपले दायित्व निभावू शकेल.

बनारस हिंदु विश्वविद्यालयाचा पाया रचणारे पंडित मदनमोहन मालवीय !

आज १२ नोव्हेंबर २०२२ या दिवशी पंडित मदनमोहन मालवीय यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

स्त्रियांना समानाधिकार मिळूनही त्यांच्यावरील अत्याचार आणि बलात्कार यांचे प्रमाण न्यून न होण्याची काही कारणे

‘आज स्त्रियांना समानाधिकार मिळाला. समानतेची वागणूक मिळावी; म्हणून अनेक कायदे झाले; परंतु स्त्रियांवरचे अत्याचार आणि बलात्कार थांबले नाहीत. याची काही कारणे देत आहोत.

हिंदूंनी मायेच्या अंधाराला सोडून डोळे उघडणे आवश्यक !

आम्ही फार फार प्राचीन आहोत. आमचे अनंत जन्म झाले आहेत. अनेक जन्मी ही ज्ञानवचने आम्ही ऐकत आलो आहोत. अनेक जन्म ममत्वाच्या गर्तेत फिरलो आहोत आणि तरीही आम्ही तसेच कोरडे आहोत. अजूनही निजलोच आहोत. अजूनही आमचे डोळे उघडत नाहीत.