तृतीय पंथियांनी मतदानासाठी कोणत्या रांगेत उभे रहावे ? – तृतीय पंथियांचा प्रश्न
लोकसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ७ मे या दिवशी मतदान होत असून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्नरत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर महिला-पुरुष यांची रांग वेगळी असते;