राष्ट्रीय वन आग प्रतिबंध आणि व्यवस्थापन आराखड्यामध्ये गोव्याच्या समावेशासाठी प्रयत्न करणार ! – वनमंत्री विश्वजित राणे, गोवा

या आराखड्यामध्ये गोव्याचे नाव समाविष्ट झाल्यास आगीच्या घटनेच्या वेळी आम्हाला साहाय्य करण्यासाठी आणखी काही यंत्रणांना बोलावता येईल.

माझ्‍याकडे भारताचे आधार कार्ड आहे !

भारतातील बांगलादेशी आणि पाकिस्‍तानी घुसखोरांकडे आधार कार्ड सापडल्‍याच्‍या सहस्रो घटना समोर आलेल्‍या असल्‍याने जर शोएब अख्‍तर असा दावा करत असेल, तर त्‍यात आश्‍चर्य वाटू नये ! भारतातील प्रशासकीय व्‍यवस्‍थेमध्‍ये भ्रष्‍टाचार इतका मुरला आहे की, भ्रष्‍टाचारी भारताला विकूनही खातील, असेच लोकांना वाटते !

पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल शांतता पुरस्‍काराचे प्रबळ दावेदार !

रशिया आणि युक्रेन यांच्‍यातील युद्ध रोखवण्‍यासाठी पंतप्रधान मोदी सर्वांत विश्‍वासार्ह नेते आहेत अन् ते जगभरात शांतात प्रस्‍थापित करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्‍यक्ष पुतिन यांची समजूत काढण्‍याचा प्रयत्न केला.

व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथील चर्चवर इस्लामी कट्टरतावाद्यांच्या आक्रमणांचा धोका !

संपूर्ण जगच जिहादी आतंकवाद्यांच्या सावटाखाली आहे ! त्यामुळे संबंधित सर्व देशांनी एकत्र येऊन याविरोधात लढा दिला पाहिजे !

मलेशियामध्ये चर्च किंवा मंदिरे यांमधील कार्यक्रमांना उपस्थित रहाण्यास मुसलमानांवर बंदी

‘इम्पॅक्ट मलेशिया’ संस्थेच्या सदस्यांनी चर्चला दिलेल्या भेटीविषयी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. ख्रिस्ती धर्माविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ख्रिस्ती नसलेल्या लोकांनी चर्चला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले होते.

नेपाळमध्ये भारतीय टॅक्सींना प्रवेशबंदी !

नेपाळच्या महाकाली आणि पवनदूत वाहतूक सेवा प्रशासनाने देहली किंवा अन्य ठिकाणांहून नेपाळच्या कंचनपूर जिल्हा मुख्यालय असलेल्या महेंद्रनगर येथे येणार्‍या वाहनांना रोखण्याची मागणी केली होती. त्यावरून जिल्हाधिकार्‍यांनी टॅक्सींच्या संदर्भात हा निर्णय घेतला.

जापानमध्ये संसदेत अनुपस्थित रहाणार्‍याची खासदारकी रहित !

भारतात संसदेत गदारोळ करणार्‍यांची खासदारकी रहित होत नाही, तेथे अनुपस्थित रहाणार्‍याची कधीतरी होईल का ?

ब्रिटनच्या पंतप्रधानांनाही पोलिसांनी करवून दिली नियमांची जाणीव !

भारतात लोकप्रतिनिधींच्या संदर्भात असे कधीतरी होऊ शकते का ?

पाकिस्तानातून आलेल्या २२ हिंदूंना मध्यप्रदेशमध्ये तात्पुरते रहाण्याची अनुमती !

या सर्व निर्वासितांना मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यात रहाण्यासाठी जागा देण्यात आली आहे.

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथील भारतीय दूतावासाच्या प्रवेशद्वारावर खलिस्तानवाद्यांचे आंदोलन !

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भारतियांचे संरक्षण करण्याचे आश्‍वासन देऊनही अशा घटना घडत असतील, तर आता भारत सरकारने ऑस्ट्रेलियावर दबाव आणून तेथील हिंदूंचे रक्षण करण्यास भाग पाडले पाहिजे !