गुरुकार्य वाढवण्याची तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले कै. रामचंद्र खुस्पे (वय ६५ वर्षे) !
२२.७.२०२१ या दिवशी कै. रामचंद्र खुस्पे यांचे द्वितीय मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील साधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.