हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
जर हिंदु राष्ट्राची मागणी योग्य आहे, तर खलिस्तानची मागणीही योग्य आहे. मग मुसलमानांनी इस्लामी राष्ट्राची मागणी केली, तर काय होईल ? असे विधान मौलाना तौकीर रझा यांनी केले.
जर हिंदु राष्ट्राची मागणी योग्य आहे, तर खलिस्तानची मागणीही योग्य आहे. मग मुसलमानांनी इस्लामी राष्ट्राची मागणी केली, तर काय होईल ? असे विधान मौलाना तौकीर रझा यांनी केले.
सौदी अरेबियाने येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार्या रमझान मासाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घातले आहेत. यानुसार मशिदींवरील ध्वनीक्षेपक, तसेच मशिदींमध्ये इफ्तार पार्टी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
कर्नाटकमधील भाजपचे खासदार मुनीस्वामी यांनी एका विक्री केंद्रावरील महिलेला ‘प्रथम कपाळावर टिकली लाव. तुझा नवरा जिवंत आहे ना ? तुला ‘कॉमन सेन्स’ नाही का ?’ असे सांगून या महिलेला टिकली देण्यास त्यांच्या सहकार्यांना सांगितले.
महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या १ लाखाहून अधिक घटना घडल्या आहेत. श्रद्धा वालकरप्रमाणे ३६ तुकडे करण्याचे प्रकार महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असे वक्तव्य राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत केले.
पाकिस्तानमधील पंजाब विश्वविद्यालय आणि कराची विश्वविद्यालय येथे होळी खेळणार्या हिंदु विद्यार्थ्यांवर मुसलमानांकडून आक्रमण करण्यात आले. यात काही विद्यार्थी घायाळ झाले.
सुन्नी मुसलमान बहुसंख्य असणार्या देशांत अहमदिया आणि शिया मुसलमानांचा छळ केला जातो, तर शिया मुसलमान बहुसंख्य असणार्या देशांत सुन्नी मुसलमानांचा छळ केला जातो.
बिहारमध्ये सामाजिक माध्यमांतून एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात तरुणी प्रिया दास चुलीवर कोंबडीचे मांस शिजवत असून ती मनुस्मृति हातात घेते आणि चुलीत टाकून ती जाळते. ती जळती मनुस्मृति हातात धरून सिगारेट पेटवते.
बाडमेर (राजस्थान) येथील जिल्हाधिकारी लोकबंधू यांनी जिल्ह्यात होळीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू केला आहे. यात म्हटले आहे, ‘अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, अशा प्रकारे कुणीही होळी खेळू नये आणि रंग उडवू नये.’
‘भारत जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे’, असा आरोप संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये तुर्कीयने पाक आणि इस्लामी देशांच्या संघटना यांच्या बरोबरीने केला. त्याला भारताने सडतोड उत्तर दिले.
भोपाळ येथील राशीदिया शाळेत २ शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून स्वतः वर्गातच नमाजपठण केले. या शाळेत प्रत्येक शुक्रवारी विद्यार्थीही नमाजपठण करतात. हे सर्वांना ठाऊक असूनही कुणी त्याला विरोध करत नाहीत.