देशातील अशा दंगलखोरांचा नायनाट कधी होणार ?
सासाराम (बिहार) येथे रामनवमीनिमित्तची दंगल अद्याप शमलेली नाही. मशिदीजवळ बाँब बनवतांना झालेल्या स्फोटांत ६ धर्मांध मुसलमान घायाळ झाले.
सासाराम (बिहार) येथे रामनवमीनिमित्तची दंगल अद्याप शमलेली नाही. मशिदीजवळ बाँब बनवतांना झालेल्या स्फोटांत ६ धर्मांध मुसलमान घायाळ झाले.
देशातील वातावरण हिंदु राष्ट्राच्या संदर्भात निर्माण करण्यात आल्याने खलिस्तानी अमृतपालचे खलिस्तानची मागणी करण्याचे धाडस झाले आहे, असे विधान राजस्थानच्या काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केले.
हावडा (बंगाल) येथे श्रीरामनवमीच्या, तसेच त्याच्या दुसऱ्या दिवशी धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर दगडफेक, तसेच मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली. या वेळी पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवरही आक्रमणाचे प्रयत्न झाले.
रामनवमीच्या दिवशी जर तुम्ही मुसलमानांच्या भागात जाऊन आक्रमण कराल, तर तुमच्यावर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामनवमीच्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदूंना दिली.
देहली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत मुसलमानबहुल जहांगीरपुरी येथे रामनवमीनिमित्त ‘श्रीराम भगवान प्रतिमा यात्रा’ आयोजित करण्यास अनुमती नाकारली आहे.
शामली (उत्तरप्रदेश) येथे गुंड जबरूद्दीन याला अटक करण्यासाठी गेलेल्या हरियाणा पोलिसांवर स्थानिक मुसलमानांनी आक्रमण करून त्यांच्याकडील शस्त्रे हिसकावून घेतली.
कर्नाटकातील सत्ताधारी भाजपने मुसलमानांना मिळणारे ४ टक्के आरक्षण रहित केल्यानंतर काँग्रेसकडून ‘सत्तेवर आल्यास हे आरक्षण पुन्हा देण्यात येईल’, असे आश्वासन देण्यात आले आहे.
दरभंगा (बिहार) येथील जिल्हा प्रशासनाने श्रीरामनवमी आणि छठपूजा या उत्सवांच्या वेळी लावण्यात येणार्या ध्वनीक्षेपकांच्या आवाजाची पातळी ही ७५ डेसिबलपेक्षा अधिक असल्यास संबंधितांच्या कार्यक्रमावर प्रतिबंध लादण्यात येईल, असा आदेश काढला आहे.
मुसलमान समाजातील मागासलेपण दूर करण्यासाठी मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी विशेष निधीची मागणी करण्याचा प्रस्ताव राज्यसभेने फेटाळला. अ.भा. मुस्लिम लीगचे सदस्य अब्दुल वहाब यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने महंमद अरमान आणि अब्दुल अमीन या दोघा रोहिग्यांना अटक केली. त्यांच्याकडून ३ भारतीय पारपत्रे आणि अन्य ओळखपत्रे जप्त करण्यात आली. त्यांना इजहारूल या स्थानिक नागरिकाने साहाय्य केले होते.