PP Mohan Bhagwatji : हिंदूंनो, दुर्बल आणि असंघटित राहू नका; संघटित व्हा !
हिंदूंच्या लक्षात यायला हवे की, दुर्बल रहाणे, हा अपराध आहे. आपण दुर्बल, असंघटित आहोत, याचा अर्थ आपण अत्याचाराला निमंत्रण देत आहोत.
१२ ऑक्टोबर – आज विजयादशमी !
विजयादशमीच्या निमित्ताने ‘वाचक, विज्ञापनदाते आणि हितचिंतक यांची आध्यात्मिक उन्नती होऊ दे’, अशी प्रार्थना !