छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध येतो ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तूकला, अभियांत्रिकी, गडावरील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली. महाराज म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले यशस्वी नेतृत्व होते.

Shiv Janmotsav at Shivneri : छत्रपती शिवाजी महाराजांचा गडदुर्गांचा ठेवा जपणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

शिवनेरी गडावर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा !

मराठा सर्वेक्षण अहवाल राज्यशासनाकडे सादर !

‘राज्य सरकारने मराठा आरक्षण अधिसूचना आणि आरक्षणासंबंधित इतर सूत्रांवर चर्चा करण्यासाठी एक दिवसीय २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यात राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात येईल

विविध विकास निर्देशांकात रत्नागिरी जिल्हा राज्यात पहिला

जिल्ह्यात असणार्‍या रस्त्यांची लांबी, पक्क्या घरांची संख्या, बँकांची संख्या याविषयीचे निकष होते. या माहितीच्या आधारावर गोखले अर्थशास्त्र संस्थेने जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले होते.

अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश !

पक्षप्रवेशानंतर पत्रकार परिषदेत बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘यापुढे भाजपसाठी संपूर्ण निष्ठेने काम करणार आहे. भाजपमध्ये मी कुठल्याही पदाच्या लालसेने आलेलो नाही.

Ashok Chavan Resigns : अशोक चव्हाण १५ फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार !

‘२ दिवसांत मी राजकीय भूमिका घेईन. काँग्रसमध्ये मी प्रामाणिकपणे काम केले. कुणाहीविषयी माझ्या मनात काही नाही’, असे अशोक चव्हाण यांनी दुपारी माध्यमांच्या पत्रकारांना सांगितले.

वारकरी शिक्षण संस्थेसाठी ५ कोटींचा निधी देणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी  शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले.

पोलिसांनी ‘जनतेचे सेवक’ म्हणून कर्तव्य पार पाडावे ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

पोलीसदलात भरती होतांना घेतलेली शपथ स्मरून पोलिसांनी ‘शासक’ म्हणून नाही, तर ‘जनतेचे सेवक’ म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे

अयोध्येच्या पाठोपाठ लवकरच मथुरा येथे श्रीकृष्ण मंदिर उभारले जाईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

ज्या पद्धतीने श्रीरामजन्मभूमीचा प्रश्‍न मार्गी लागला, त्याचप्रमाणे कायदेशीररीत्या मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिरही उभारले जाईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

शस्त्र परवान्याची नियमावली अधिक कडक करण्याची शक्यता !

अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार वैयक्तिक वैमनस्यातून घडला. असे असले, तरी शस्त्रे परवाने देतांना कोणती दक्षता घेतली पाहिजे, याचा विचार राज्य सरकार करेल, असे वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे केले.