रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सेवेच्या कक्षाचे नूतनीकरण करण्यापूर्वी आणि केल्यानंतर जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ज्या कक्षामध्ये सेवा करतात, त्या कक्षाचे ऑक्टोबर २०२१ मध्ये नूतनीकरण करण्यात आले. हे नूतनीकरण करण्यापूर्वी आणि केल्यानंतर साधकाला जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देत आहोत. 

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली तळेगाव (पुणे) येथील चि. स्वामिनी भास्कर खैरे (वय १ वर्ष) !

फाल्गुन शुक्ल अष्टमी (२७.२.२०२३) या दिवशी तळेगाव (पुणे) येथील चि. स्वामिनी खैरे हिचा पहिला वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या जन्मापूर्वी तिच्या आईला आणि जन्मानंतर कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

जयपूर येथील सौ. शुभ्रा भार्गव यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात प्रवेश केल्यापासून शरिरात शीतलता अनुभवणे : ‘२०.६.२०२२ या दिवशी मी सनातनच्या रामनाथी आश्रमात पहिल्यांदाच आले होते. तेव्हापासून मला माझ्या शरिरात शीतलता अनुभवायला येत आहे.