पारंपरिक आयुर्वेदीय घटकांचे लाभ जाणा !
अभ्यंगामुळे अंगाला लागलेले अतिरिक्त तेल उटणे लावल्याने जाते. यासाठी ‘(सनातन) उटणे’, हरभर्याचे किंवा चण्याचे पीठही वापरू शकतो. उटणे लावल्याने चरबी न्यून होण्यास साहाय्य होते. त्यामुळे स्थूल माणसांनी उटणे लावावेच.