सनातनच्या रामनाथी आश्रमात कालसर्प विधीच्या वेळी सौ. वैशाली मुद्गल यांना झालेले विविध त्रास आणि त्यावर नामजपादी उपायांनी केलेली मात

‘२६.२.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात कालसर्प विधी करण्यात आला. त्या वेळी नामजपाला बसल्यावर मला पुष्कळ दाब जाणवत होता. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचा ‘तोंडवळा बघू नये’, असे मला वाटत होते. विधी चालू झाल्यावर थोड्या वेळाने मला आध्यात्मिक त्रास होऊ लागला; म्हणून मी बाहेर स्वागतकक्षाच्या येथे जाऊन उभे राहिले.

श्री. किरण कुलकर्णी यांना त्यांच्या मातोश्री कै. श्रीमती रोहिणी भालचंद्र कुलकर्णी (वय ७० वर्षे) यांनी केलेली साधना आणि त्यांचे आजारपण यांविषयी जाणवलेली सूत्रे

श्री. किरण कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती रोहिणी भालचंद्र कुलकर्णी (वय ७० वर्षे) यांचे २१.५.२०२१ या दिवशी निधन झाले. श्री. किरण कुलकर्णी यांनी त्यांच्या आईची गुणवैशिष्ट्ये आणि आईच्या आजारपणात त्यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कागल (जिल्हा कोल्हापूर) येथील सनातनचे हितचिंतक श्री. किरण कुलकर्णी यांनी त्यांचे वडील (कै.) भालचंद्र कुलकर्णी (वय ८२ वर्षे) यांच्या आजारपणात आणि निधनाच्या वेळी साधनेच्या दृष्टीने केलेले प्रयत्न !

कागल (जिल्हा कोल्हापूर) येथील शिवसेनेचे शहरप्रमुख आणि सनातनचे हितचिंतक श्री. किरण कुलकर्णी यांचे वडील भालचंद्र विनायक कुलकर्णी (वय ८२ वर्षे) यांचे ४.१.२०२० या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. वडिलांच्या आजारपणात श्री. किरण कुलकर्णी यांनी साधनेच्या दृष्टीने केलेले प्रयत्न आणि त्यामुळे त्यांना झालेले लाभ यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

गुरुमाऊली साधकांची सर्वतोपरी काळजी घेत असल्याविषयी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मेघशाम आंबेकर यांना आलेली प्रचीती !

देवाला ‘पुढे काय होणार आहे ?’, हे सर्व ज्ञात असल्याने तो कठीण प्रसंग घडण्यापूर्वीच योग्य ती सिद्धता करून ठेवतो आणि साधकांचे त्रास दूर करतो. आपली गुरुमाऊली सर्व साधकांची सर्वतोपरी काळजी घेते.

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील प.पू. घडशी महाराज यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या आश्रमात ‘कालसर्पशांती’ हा विधी करतांना आणि केल्यानंतर आलेल्या अनुभूती

२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने…

डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांची साधकांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

डॉ. (सौ.) कुंदाताई आठवले यांच्या ‘अमृतमय गुरुगाथा’ या ग्रंथमालिकेतील ४ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथमालिकेतील ग्रंथांचे संकलन करतांना डॉ. (सौ.) कुंदाताई यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

कुटुंबियांचीही साधनेत अद्वितीय प्रगती करवून घेणारे एकमेवाद्वितीय प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले ! (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील)

दादा आणि ताई (आईला आम्ही ‘ताई’ म्हणायचो.) यांनी लहानपणापासून आम्हा पाचही मुलांवर व्यावहारिक शिक्षणाच्या समवेत सात्त्विकता आणि साधना यांचे संस्कार केले. त्यामुळे आम्ही साधनारत झालो. आई-वडिलांचे भांडण झाल्याचे आम्ही पाचही भावंडांनी आयुष्यात एकदाही पाहिले नाही.

‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे आणि लक्षात आलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

आध्यात्मिक पातळीनुसार ‘निर्विचार’ या नामजपातील स्पंदने ग्रहण करण्याची क्षमता, मन निर्विचार होण्याचे प्रमाण व विविध नामजप आणि त्यांच्या अनुभूतींचा स्तर पुढील दिली आहे.

पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटकमध्ये राबवण्यात येत असलेल्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती आणि समाजातून मिळालेला प्रतिसाद !

प्रार्थना करताच माझ्या भोवती पिवळे वलय निर्माण झाले आणि मला चंदनाचा सुगंध आला.

रामनाथी आश्रमातील साधिका कु. मानसी कुलकर्णी यांनी रेखाटलेले चित्र

साधिका कु. मानसी अरुण कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी रेखाटलेले चित्र येथे दिले आहे.